मुंबईतील लोअर परळमधील एका ६८ वर्षीय सराफा व्यावसायिकाच्या प्रकरणात हा निर्णय देण्यात आला. त्यांनी २००५ मध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता आणि तब्बल १८ वर्षांनंतर, मे २०२३ मध्ये तो फ्लॅट आपल्या ४२ वर्षीय मुलाच्या नावावर बक्षीसपत्राद्वारे केला. या बक्षीसपत्राची अट होती की मुलाने आई-वडिलांचा सांभाळ करावा आणि त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण कराव्यात. पण काही दिवसांनी मुलगा आणि सुनेने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. परिस्थिती इतकी बिघडली की, त्या वृद्ध दांपत्याला स्वतःचे घर सोडून जावं लागलं.
Parents can reclaim property gifted to children if they don’t take care of them : Bombay High Court | Lokmat | Marathi News
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat